🔴 ताज्या बातम्या
⭐ Featured
📌 कुंभमेळा 2027
कुंभमेळ्यापूर्वी रस्ते, पाणीपुरवठा आणि यात्री निवास सुविधा विकसित करण्यासाठी ₹500 कोटींचा आराखडा तयार.
बागलाण, दिंडोरी आणि निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतींचा वापर करून विक्रमी उत्पादन घेतले.
नाशिक शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मेट्रो प्रकल्पाला अखेर हिरवा कंदील.
12 ज्योतिर्लिंगांपैकी एक – नाशिकपासून 28 km
भारताची Wine Capital – Sula, York, Soma Vineyards
हनुमान जन्मस्थान – ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध